धायरी रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण समस्या सोडवा

संदीप दिलीप काळे 
Wednesday, 23 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

धायरी रस्ता : धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान गेली 2 वर्षे अतिक्रमण हटवण्याचे आणि रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. वाढती लोकसंख्या, वाहन संख्या वाढत्या अतिक्रमणामुळे धायरी फाटा ते धायरी गावा पर्यंतसतत वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यात रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या 2 वर्षा पासून बंद आहे. यामुळे सामान्य नागरिकांना कसरत करत चालावे लागत आहे. त्यात धायरी फाट्यावर आणि धायरी गावात नवीन सिग्नल अजून पर्यंत बंद आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेवून धायरी फाटा ते धायरी गाव सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर सुरु करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fix the road to widening road and encroachment