पुणे : स्वारगेट ते गणेश कला क्रिडा मंच येथील खासगी बस रस्त्यावर सतत थांबत असल्या कारणामुळे वाहुतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना पदपथावरुन चालणेही अवघड होत आहे. तसेच येथील पादचारी मार्गावर मोठमोठया सिमेंटच्या सांडपाणीचे पाईप ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन नागरिकांना पदपथ मोकळा करुन द्यावा.