पदपथाचे अस्तित्व धोक्यात

नितीन राजे
सोमवार, 30 जुलै 2018

औंध : येथील भाले चौकातून महादजी शिंदे पूलाकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर असंख्य अडथळे आहेत. त्यामुळे पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोकादायक परिस्थितीत मार्गस्थ व्हावे लागत आहे. आधीच अरुंद पदपथ व त्यातच पदपथावर पडलेला कचरा, पाईप व लोंबकळत असणाऱ्या केबल अश्या अनेक अडथळे आहेत. अत्यंत वर्दळीच्या या भागात पदपथाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र दिसून येते. पालिकेने यावर काहीतरी कारवाही करावी.
 
Web Title: foothpath in danger

टॅग्स