esakal | कर्वे नगर मधील पदपथावर 'स्टॉल्स'चा कब्जा
sakal

बोलून बातमी शोधा

karve naagr foohpath

कर्वे नगर मधील पदपथावर 'स्टॉल्स'चा कब्जा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्वे नगर, काकडे सिटी जवळील पदपथावर वेगवेगळ्या स्टॉल्स आणि फळ विक्रेत्यांनी आपले ठाण मांडले आहे. त्यामुळे आता नागरिकाना चालण्याची जागा उरलेली नाही. पादचारी मार्गावर आता चालणे नागरिकानसाठी मुश्‍किल बनले आहे. पदपथ आता पदपथ उरलेला नसुन त्याने बाजाराचे रुप घेतले आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे ही मागणी.

loading image
go to top