सार्वजनिक रस्त्यावरच बांधला किल्ला 

विजय मते
Thursday, 8 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे तिथं काय उणे? दिवाळीत किल्ला बांधायची हौस सर्वांनाच असते. पण, हा किल्ला बांधण्यासाठी जागेची कमतरता असल्यामुळे किल्ला तर बनवायचा तरी कुठे, असा प्रश्न पडतो. रस्ता सार्वजनिक आहे. मग काय बांधला तेथे किल्ला. किल्ल्याच्या संरक्षणासाठी चक्क खडक वाहतूक विभागाचे बॅरिकेड्‌स लावले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fort built on the public road