#WeCareForPune विमाननगर राजरोसपणे जुगार सुरु (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : विमाननगरमधील हॉटेल फोर्ट पॉइंटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत राजरोसपणे जुगार सुरू आहे. तेथे रिक्षावाले आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. सदर माहिती सकाळच्या वाचकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा अड्डा चालत असून पोलिस कारवाईकडे काणाडोळा करत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तरी पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambling started at vimannagar Neglected by police