सिंहगड रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पडून

कुमार करकरे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

सिंहगड रस्ता : मित्र मंडळ ते पर्वती रस्त्यावरील पुलावर ओढ्यातील काढलेला गाळ कचरा गेले अनेक दिवस पुलावर पडून आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी संबधित विभागाने रोज उचलला तर दुर्गंधी पसरणार नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The garabge on the Sinhgad road