कचरा समस्यांमुळे नागरिक त्रस्त

अभिजीत नवगिरे
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : नगर रोडवरील बायपास जकात नाका येथे गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात कचरा कचरा फेकला जात आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घाणेरडा वास सहन करावा लागत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage can cause problems for the citizens

टॅग्स