भाजी मंडईमुळे आपटे कॉलनीत कचरा 

दिग्विजय कवाणे 
Wednesday, 18 December 2019

सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील आपटे कॉलनी येथे अतिक्रमण करून झालेल्या भाजी मंडईमुळे होणारा भाज्यांचा कचरा, याची उपाययोजना त्यांनीच केली पाहिजे. रोज मोठ्या प्रमाणात कचरा असाच रस्त्यावर सोडून निघून जातात. महापालिकासुद्धा याकडे लक्ष देत नाही. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage issue n Apte Colony