कात्रजच्या घाटात कचरा 

प्रमोद नागवडे 
Tuesday, 7 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कात्रजच्या घाटातून पुण्याकडे येताना बोगदा पार केल्यावर सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. कचरा पाहिला तर आजूबाजूच्या परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक हा परिसर घाण करत असतील असे वाटते. त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. घाटातून अनेकदा लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची ये-जा चालू असते आणि असे असतानादेखील त्यांचे याकडे लक्ष जात नाही, यासारखे दुर्दैव नाही. संबंधित अधिकारी यांनी तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे जर असेच चालू राहिले तर निसर्गरम्य कात्रज घाटाचे सौंदर्य नाहीसे होईल. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage in the katraj pier