महिनाभर कचरा पडुन

दिनानाथ जोशी
Tuesday, 13 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : आनंद निकेतन महापारेशणसमोरील रस्त्यावर महिनाभर कचरा पडलेला आहे. गेले महिनाभर या कचऱ्यांमध्ये रोज भर पडते आहे पण पालिकेकडून कचरा उचलला जात नाही. यामुळे डेंग्यूचे डास, दुर्गंधी निर्माण होत असून परिसरातील कुत्र्यांचा सुळसुळाट होत आहे. तरी यामुळेच रोगराई वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. तरी याची दखल महापालिकेच्या संबधित विभागाने ताबडतोब घ्यावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The garbage is not pick for a month