राडारोडा हटवावा आणि पदपथ दुरुस्ती करावा

जितेंद्र भालेराव
बुधवार, 23 मे 2018

पुणे : प्रभाग 13 मधील एस. एन. डी. टी समोरील कॅनॉल रस्त्यावर डावीकडे वळल्यावर समोरच राडारोडा पडलेला दिसतो, प्रशासनाने तेथील वस्तीमधील नागरिकांचा आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर राडारोडा हलवावा, तेथील पदपथ दुरुस्त करण्यात यावा नागरिकांना तेथून चालणे देखील शक्य होत नाही, बेवारस वाहने हटवावीत तसेच तेथील पथदिवे दुरुस्त करावेत व डावीकडे नवीन पथदिवे बसवावेत ह्या रस्त्याच्या शेवटपर्यंत दोन्ही बाजूचे पदपथ दुरुस्त करावेत व त्यावर साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी ही प्रशासनास नम्र विनंती

Web Title: garbage should be removed and repair the sidewalk path