पुणे महानगरपालिका समोरील नदीमध्येच साठला कचरा

रविकांत बोंड्रे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे महानगरपालिकेसमोरील नदीमध्ये कित्येक दिवसांपासून कचरा साठलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण पुण्याचं विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्याच महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिके दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका नि निर्माण होत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. 

Web Title: The garbage stored in river along the Pune Municipal Corporation