esakal | येरवडा परिसरात कचरा 
sakal

बोलून बातमी शोधा

samrt-city.jpg

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

येरवडा परिसरात कचरा 

sakal_logo
By
अमित

येरवडा : येरवडा, विश्रांतवाडी परिसरात रस्त्याच्या बाजूलाच कचरा पसरला आहे. त्यावरच पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यावर महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. 
 

loading image