सहकारनगरमधील रस्त्यांवर कचरा पडून

- के. के. तांबे 
Tuesday, 13 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

 पुणे : सहकारनगर येथील रस्ते रोज झाडले जात नाहीत या विषयावरचा संवाद वाचला. येथील परिस्थितीत जराही बदल झालेला नाही. सफाई कर्मचारी काम करत नाहीत. आता पावसाचा आव आणून संबंधित अधिकारी वेळ मारून नेणार. पण उघडीप असताना कचरा न उचलता तो आठवडा आठवडा तिथेच कुजू दिला जातो. पेव्हर ब्लॉक घसरडे आहेत. समूहाने जमा होऊन गप्पा मारणे, लवकर घरी जाणे ही प्रवृत्ती जायला तयार नाही. आयोग मान्य करून पगार वाढवला तरी ही वृत्ती जाणार नाही. पुण्याचे इंदूर होणार नाही. प्रत्येक गल्ल्यांमध्ये तोडलेल्या फांद्यांचे ढीग साचले आहेत. यामुळे डास निर्माण होतील. येथील नगरसेवकांनी याकडे लक्ष घालावे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbeg at Sahakarnagar