गुटका हद्दपारच व्हायला हवा

गोपाळ नणावरे
Wednesday, 12 December 2018

पुणे : महाराष्ट्र सरकारने गूटका बंदीचा निर्णय घेतला. परंतु त्याचे जे अनुकुल परिणाम मात्र दिसत नाहीत. तरुणांचे गुटक्याचे व्यसन 'जैसे थे' आहे. पण काळ्या बाजारात जास्त भावाने गुटका घेऊन तरूण पिढी मात्र कर्जाच्या विळख्यात जास्तीतजास्त अडकत चालली आहे.  सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. फक्त इच्छाशक्तीचा व गांभिर्याचा अभाव आहे. सरकारने गुटका हद्दपारच करायला हवा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutka has to be removed