हरिनाम सप्ताहात कीर्तनांची पर्वणी 

विजय मते 
Sunday, 17 November 2019

पुणे : सध्या ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा केला जातो. भक्तिमय वातावरणात विठ्ठलनामाचा गजर करत सकाळी काकडा, पारायण, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होत आहेत. या सप्ताहात नावाजलेले कीर्तनकार आपली सेवा विठ्ठल चरणी अर्पण करत असल्यामुळे भाविकांना चांगले कीर्तने ऐकण्याची संधी उपलब्ध होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harinam saptah