#WeCareForPune हिंजेवाडीच्या आयटी कर्मचारी त्रस्त

संतोष ओझा
Monday, 25 February 2019

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  बावधन-पाषाण येथे महामार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर वाकडकडून चांदणी चौकाकडे येणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. हिंजेवाडीतील वाहतुकीची समस्या सुटते न सुटते तोच परत महामार्गावर कोंडी होते. यामुळे हिंजेवाडीतील आयटी कर्मचारी अक्षरशः वैतागले आहेत. या कोंडीमुळे 30-35 मिनिट उशीर होत आहे. या आधी देखील वाकड, बाणेर, वारजे, बावधन येथे महामार्गावरील उड्डाणपूल-बायपासच्या कामांमुळे विलंब होतच होता. त्यात आता पाषाणच्या कामाची भर. एवढे विनाकारण उड्डाणपूल-बायपास महामार्गावर कशासाठी बांधले जात आहेत?

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinjewadi IT Worker are staressed