हिंजवडी फेज 2 वाहतूक समस्या 

चेतन देवरे 
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हिंजवडी : फेज 2 येथील "ग्रॅंड तमन्ना हॉटेल' समोरील चौकात टपरी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रिक्षा, बस रस्त्यात थांबत असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. प्रशासनाने या ठिकाणच्या टपऱ्या काढून हा चौक मोठा करावा. रिक्षा, बस यांच्या थांब्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करवी. वाहतूक पोलिसाची देखील कायमस्वरूपी नेमणूक करावी. 
 

Web Title: Hinjewadi Phase 2 traffic problem