धोकदायक फलक हटविला अन् दुसरीकडे लावला

अजित नाडगीर
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : हडपसर मंडई ते गाडीतळ या उड्डाणपुलातील टप्प्यात अत्यंत धोकादायक फलकाची बातमी (ता.10) काल सकाळ संवादमध्ये प्रसिध्द झाली. याबातमीची दखल घेत तो फलक तातडीने उड्डाणपुलावरून हटविण्यात आला. समस्येची तातडीने दखल घेतल्याबद्दल सकाळ आणि प्रशासनाचे धन्यवाद. 
हटवलेला फलक तेथील भगवा चौकात बाजूच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. हा फलक स्मार्टसिटीला बाधक ठरत आहे. महापालिकेने अनधिकृत आणि धोकादायक फलकावर कारवाई करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Hording has been removed and Placed on the other place