कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची माणुसकी 

अश्‍विन बोगार
Tuesday, 13 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ कर्मचारी तिथे लोकांना मदत करीत होते.

पावसाची चिंता न करता पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तुंबलेले चेंबर साफ करत होते. त्याचवेळी ते लोकांना मदत करीत होते. हे पाहून खूपच छान वाटले. प्रत्येकजण दिवाळीच्या उत्सवासाठी घरी जात होते; पण ते दोघे नायक लोकांची मदत करण्यात व्यग्र होते. अशा प्रकारे माणुसकी जपणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humanity of RTO officers