पदपथावरील अडथळा हटविला

- नितीन राजे
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : औंध येथील वर्दळीच्या परिहार चौकातील धोकादायक चेंबर व पदपथावरील अडथळा याबाबत सकाळ संवाद मध्ये 26 नोव्हेंबरला बातमी प्रसिद्धीस आली होती. याची संबंधित यंत्रणेने त्वरीत दखल घेतली आहे. धोकादायक चेंबरवर प्लॅस्टिक बॅरीकेट उभे करुन तात्पुरता धोका टाळला आहे. तसेच पदपथावरील जाहिरातीचे फलक दूर केल्याने नागरिकांना येथून ये-जा करणे शक्य झाले आहे. समस्या प्रभावीपणे मांडल्या बद्दल 'सकाळ'चे व समस्या निवारण केल्याबद्दल प्रशासनाते आभार नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
 

Web Title: The hurdle on the pavement has been removed

टॅग्स