पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान हुसेन, रहीम शेख, शाहरुख पटेल, अरबाज शेख, शाहिद खान, वसीम सय्यद, तसेच बंडगार्डन पोलिस चौकीचे एपीआय संदीप जमदाडे,

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र. ३ चे अध्यक्ष राहुल हजारे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मलके, राष्ट्रवदि काँग्रेस महिला उपध्यक्षा नीता गलांडे, संतोष सुकाळे, महेश शिंदे, आदि मान्यवर उपस्थित होते. इफ्तारचे आयोजन आशु ढसाळ, सौरभ गवळी, ऋषिकेश भिंगारदिवे, गणेश तारू, सागर वीर, सागर भांतळे, अमित शिंदे, परिमल लोंढे, आकाश ओंबळे यांनी केले होते. इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली.