लोहिया उद्यानाकडे पालिकेचे दुर्लक्ष 

बळवंत रानडे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हडपसर : सोलापुर रस्त्यावरिल मगरपट्टा फ्लायओव्हर समोरील पुणे महापालिकेचे लोहिया उद्यानकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.  उद्यानातील गवत एक फुटापर्यंत गवत वाढलेले आहे. त्याची योग्यती काळजी घेतली जात नाही. त्यातच भटक्या कुत्र्यांचा सर्वत्र सुळसुळाट अनुभवास येत आहे. देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने या बागेत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी महापालिकेचा उद्यान विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 

Web Title: Ignorance of Lohia garden