फुटलेली चेंबर दुरूस्तीस महापालिकेकडून टाळाटाळ

चेतन देवरे
Wednesday, 6 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

बालेवाडी : येथील पार्क एक्सप्रेस सोसायटीचे सांडपाणी वाहुन नेणारी महापालिकेची ड्रेनेज लाईन बऱ्याच दिवसांपासून फुटलेली आहे. त्यामूळे सभोवतालच्या परिसरात सांडपाण्याचे तळे साचुन भयंकर दुर्गंधी पसरली आहे. आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून हा गंभीर प्रश्न आहे. महापालिकेकडे याबाबतीत वारंवार तक्रार करून देखील महापालिका ड्रेनेज लाईन दुरूस्त करण्यास टाळाटाळ करत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. महापालिकेने ही ड्रेनेज लाईन लवकरात लवकर दुरुस्त करावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignorance by the municipal corporation for broken chamber repair