विश्रांतवाडी बागेकडे पालिकेचे दुर्लक्ष

अजय गायकवाड
रविवार, 12 ऑगस्ट 2018

विश्रांतवाडी : येथील शांतीगर जवळ, रानकपूरदर्शन भागात एक बाग आहे. जो गवत वाढल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. वाढलेल्या गवतामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.
 
Web Title: Ignorance of the Municipal Corporation of Vishrantwadi