शिवाजीनगर : पुणे महापालिका कार्यालयाच्या आवारातल्या पदपाथांवर वीज केबलचे अडथळे आहेत. पदपाथांवर दुचाकी वाहाने लावली जातात. लोकांना रस्त्यांवरुन चालावे लागते. तरी संबधितांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.