पौड रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

पौड रस्ता : पौड रस्त्याने कोथरूड-आनंदनगरच्या दिशेने येताना किर्लोस्कर बंगल्यासमोर रस्त्यावर खड्डा पडला आहे. खूप दिवसांपासून तो तसाच आहे. महापालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. एखादा अपघात झाल्यावर पालिकेला जाग येईल का? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignore potholes at paud road