अभिषेकी उद्यानात अवैध धंदे 

राजेश 
Friday, 27 December 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : कोथरूड येथील पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान नागरिकांसाठी अद्याप खुले झालेले नाही. गेल्या 7-8 वर्षांपासून तेथील जागेचा वाद सुरू आहे. परंतु, असे असतानादेखील तेथे झोपड्या टाकून जागा बळकाविण्याचा उद्योग उघडपणे सुरू आहे. इतकेच नव्हे, तर येथीलच आजूबाजूच्या अनेक टवाळखोर तरुणांनी येथे आपले अड्डेदेखील बनविले आहेत. मुख्य प्रवेशद्वार बंद करून आतमध्ये राजरोसपणे अवैध उद्योग सुरू असतात. कोणतीही सक्षम सुरक्षा यंत्रणा नसल्याने आणि येथील जागेचा वाद अनेक वर्षे चिघळल्याने चांगल्या जागेची वाट लागत आहे. महापौर आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन यावर कारवाई करावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal Businesses in Abhishek Park in pune city