हडपसरमध्ये अनधिकृत बांधकामाना आला चेव!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : हडपसरमध्ये विद्याविहार कॉलनी भागात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यावर महानगरपालिका वेळीच कारवाई करेल का? का नेहमीप्रमाणे एखादा अपघात घडल्यावर पालिका प्रशासन जागे होणार आहे?
निवडणूक आल्यामुळे सगळी बांधकामे नियमित केली जाणार असे वाटल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत. सकाळने यासंदर्भात अनेक वेळा आवाज उठवूनही पालिकेने याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेने याची दखल घ्यावी, एव्हढीच अपेक्षा.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal construction incresed at hadapsar