पत्र्यामारुती चौकातील बेकायदा पार्किंगवर कारवाई करा 

- एक सजग नागरिक 
Monday, 11 November 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता.  हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक अावजून द्या. 

#WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  पत्र्यामारुती चौक येथे वाहनांना दोन लाईनमध्ये पार्किंगची परवानगी असताना ती 3 लाईनमध्ये उभ्या केल्या जातात. कोणी काही सांगायला गेले की शिवीगाळ आणि मारहाण ठरलेली असते. रिक्षाचालकांकडून जवळची भाडी नाकारली जातात. बेकायदा पार्किंग, भाडे नाकारणे हा गुन्हा असताना पोलिस कारवाई का करीत नाहीत? 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता.  हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक अावजून द्या. 

#WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal parking at patryamaruti Square