पुणे : येथील गणपती माथा बस डेपोच्या चालकांची मनमानी कधी थांबणार. कित्येकदा तक्रार करून देखील पीएमटीचे चालक आपल्या बसेस दुहेरी पार्किंग करतात. समोरच दुसरा बस थांबा आहे. तिथे ही बस थांबल्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. अहिरे गावच्या कमानीजवळ या बसेस वळण घेतात तेव्हासुद्धा खूप वाहतुक कोंडी होते. यावर संबंधित अधिकार्यांनी लक्ष्य देऊन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.