#WeCareForPune झांडाची उंची मारण्याचा गैरप्रकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : नर्हे - नवले ब्रिज सातराकडे जिथे संपतो तिथे संपता संपताना डावीकडे रिकामी जमीन आहे. कात्रजकडुन येणारा बायपास आणि मेगा हायवे यांच्या मधला नवले ब्रिज येथील त्रिकोण असा भाग आहे. तिथे खूप जुनी मोठी झाड सुमारे 50 असावी. त्या सर्व झाडांच्या मुळाशी एक फुट उंचीची झाडाची साल काढून झाड मारण्याचा प्रकार चालु आहे. याला (Ringbarking) म्हणतात."झाडे लावा झाडे जगवा" म्हणुन आपण टाहो फोडत असताना एवढी मोठी मोठी झाड अशा प्रकारे मारुन टाकली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे कार्पोरेशनचे लक्ष जाईला का? ही झाड कोणी वाचवू शकेल का? सुमारे 50 झाड आहेत. महापालिकेंने यांचे रक्षण करावे. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal ring-braking of tree

टॅग्स