#SakalSamavdImpact कोंढव्यातील बागेत नेमण्यात आले सुरक्षा रक्षक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : कोंढवा येथील शहीद अब्दुल हमीद गार्डन येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे याबद्दल सकाळ संवाद मध्ये बातमी 24 एप्रिलला प्रसिद्ध झाली. सदर बातमीची दखल घेत पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. बागेच्या प्रवेशद्वारासमोर वाहने पार्क करणे थांबवण्यात आले. त्यामुळे जेष्ठ नागरिक व लहान मुलांना बागेत प्रवेश करणे व बाहेर येणे सोपे झाले. तरी महापालिका प्रशासन आणि सकाळचे आभार. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: Impact of Sakal samvad About Security guard appointment at Kondhwa garden