रेल्वे स्टेशनवरील राडारोड्यांमुळे प्रवशांची गैरसोय

अॅड. अशफाक काझी
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

शिवाजीनगर : शिवाजीनगर रेल्वेस्टेशनवर हे फारश्या बसविण्याचे काम चालू आहे. सर्व ढिग राडारोडा हा तेथेच टाकलेला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून तातडीने कारवाई करावी.

 

Web Title: Inconvenience Due to debris at Railway Station