वाकड बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय

दिपक
Wednesday, 7 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  वाकड बस स्थानकवरुन दररोज अनके नागरिक प्रवास करतात. परंतु प्रवाशांसाठी कोणतीही आसन व्यवस्था नाही की, सावलीसाठी कोणतेही शेड उपलवब्ध नाही. तसेचे येथे खाजगी बसचालक आणि खाजगी कारचालकांचाच येथे गोंधळ सुरु असतो. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होते. या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inconvenience to passengers at Wakad bus station