#WECareForPune पुण्यात वाढतोय पाण्याचा अपव्यय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

फकीर व्हिल चौकात पाण्याचा अपव्यय
कोंढवा : कोंढवा येथील फकीर व्हिल चौकात गॅरेजवाला रोज रस्त्यावर पाणी मारत असतो. पुण्यात काही भागात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तरी ही त्या गॅरेजवरती पुणे लष्कर पाणी पुरवठा विभाग कारवाई करणार का ? ज्या लोकांना पाण्याची खरी गरज आहे. त्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो.
--------------------
घोले रस्त्यावर पाण्याचा अपव्यय
शिवाजीनगर  : घोले रस्त्यावरील कार सर्विस (बाफना कार अॅक्सेसरीडद्वारे) सेंटर आणि दुचाकी सर्विस सेंटर(सुझुकी) द्वारे पाण्याचा अपव्यय केला जातो आहे. तरी संबधितांनी याची दखल घेवून तातडीने करावीई करावी.  

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रमामध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing water wastage in Pune