टिंगरेनगर येथील इमारतीत भटकी कुत्र्यांची घुसखोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : टिंगरेनगर मधील लेन नं 6 मधील अक्षय निवास इमारत येथे भटकी कुत्र्यांचा त्रास होत आहे. आमच्या इमारतीमध्ये कुत्रे कुठेही येऊन बसतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कुत्र्यांमुळे येथील रहिवाशांमध्ये घबराहटीचे वातवरण निर्माण झाले आहे. 4-5 कुत्रे या परिसरात भटकत असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infiltration of the stray dog in Tingrenagar