विदयुत रोषणाईचे नविन रस्ते दुभाजक बसवावेत

रमेश अत्रे
बुधवार, 23 मे 2018

धनकवडी : कानिफनाथ चौक येथील रस्तावरील दुभाजकां अतर्गत विद्युत प्रवाह जोडुन व दगडांचे अंतर्गत दिवे बसविेले आहे. संपुर्ण दुभाजक रात्री प्रकाशमान झाल्यामुळे ते अधिक सुरक्षित आहेत. हे अतिशय अनुकरणीय असून, पुण्यात अन्यत्रही असे उत्कृष्ट दुभाजक बसवावेत अशी प्रशासनास विनंती आहे. 
 
Web Title: Introduce new electric road divider