
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
बिबवेवाडी (पुणे) : निमंत्रण हॉटेलकडून बिबवेवाडीकडे जाताना स्वामी विवेकानंद मार्गावर चारचाकी बेवारस गाडी गेल्या काही दिवसांपासून पडून आहे. बेवारस गाडीची अवस्था अत्यंत खराब असून धुळीने माखलेली, मोडकळीस आलेली आहे. तरी महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असून तात्काळ ही गाडी आवश्यक आहे.
: