जांभुळवाडीत कचरा गाडी फिरते मोकळीच

चंद्रकांत गुरव
Sunday, 6 January 2019

आंबेगाव खुर्द : आंबेगाव खुर्द येथे जांभुळवाडी रस्त्यावर पुणे महानगर पालिकेची कचरा गाडी मोकळीच धावताना दिसते. फक्त एक वाहन चालकासह धावताना 
गाडी फिरताना दिसते. नागरिकांनी कचरा टाकावा म्हणुन आवाहन करणारे स्पीकर बसविल्यास नागरीकांना कचराटाकण्याचे आवाहन करणारी आवाजाची टेप वाजविणे आवश्याक आहे. तरी मनपाने योग्य सुचना कचरा गाडी वरील वाहन चालकास दयाव्यात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The junkyard wonders in the jambhulwadi tour without garbage