पिंपरी चिंचवड : काळेवाडी-चिंचवड पुलाला क्रांतिकारक डॉ. हेडगेवार पूल असे नाव दिलेले असून ३ महिन्यापूर्वी महापालिरकेने तेथील फलकाचे नुतनीकरण केले होते. पण गेली ८ दिवस झाले तेथील भंगार व्यवसायिकांच्या वाहनाने धक्का बसून तो नामफलक उखडला आहे. सदर फलक दिशादर्शनासाठी उपयुक्त आहे. तरी संबधित विभागाने याची दखल घेऊन नामफलक व्यवस्थित करावा.