#WeCareForPune कपिल देव यांनी जिंकली विद्यार्थ्यांची मने

शैलेश कुलकर्णी
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

वडगाव : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास हजेरी लावून उपस्थितीतांची मने जिंकली. "सिंहगड करंडक २०१९" या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या वडगाव येथील आवारात मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. यावेळी कपिल देव यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे हितगुज करून प्रत्येक वाक्याला उपस्थितांकडून दाद मिळवली.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Web Title: Kapil Dev won the hearts of students