स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावीत

किशोर मुनोत 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्यावे.

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सूंदर इमारतीसमोर असलेले स्वच्छता गृह हे अंत्यत अस्वच्छ झाले आहे. तरी त्याची योग्य स्वच्छता करावी. स्वच्छतागृहे ही 
अनारोग्यासाठी जबाबदार ठरू नयेत. स्वच्छतागृह बांधणे सोपे व त्याची चांगली निगा राखने कठीण होऊ नये. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep the toilate clean