धोकादायक होर्डिंगचा हटवा

कुणाल नायडु
शनिवार, 22 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : ससून हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यावर डावीकडे धोकादायक होर्डींग्स आहे. ते  कधीही येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक, रूग्ण किंवा पार्किंग केलेल्या वाहनांवर कोसळू शकतो. पुन्हा जुना बाजार होर्डींग कोसळण्याची दुर्घटना घडू  शकतो. हे होर्डिंग्स पूर्णपणे गंजलेल्या अवस्थेत आहेत. तरी लवकरात लवकर हे होर्डींग्स काढून धोका टाळता येऊ शकतो.

Web Title: Kunal Naydu talks about dangerous Hoardings