अप्पर इंदिरानगर बसस्थानकात पायाभुत सुविधांचा अभाव

दत्तात्रय फडतरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

अप्पर इंदिरानगर :  येथील पीएमपीएलचे बसस्थानक पावसाचे पाणी साचले आहे. तेथील रस्ते निसरडे झाले असून तिथे चिखल झाला आहे. अनाधिकृत पार्कींग व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे .पीएमपीएल प्रशासनाने व सबंधितांनी येथील बसस्थानकाच्या विकासासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of basic amenities in Upper Indiranagar Bus Stand