लष्कर परिसरातील शौचालयाची दुरवस्था 

विजय जगताप 
Saturday, 12 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

लष्कर परिसर : शिवाजी मार्केट येथील शेजारील शौचालया अस्वच्छ असून त्याची दुर्दशा झाली आहे. लष्कर भागात महिला व पुरुषांची स्वच्छतागृहांची कमतरता भासत आहे. येथे भाजी मार्केट, मटण मार्केट, मासे मार्केट, रिक्षावाले, खरेदी करणाऱ्यासाठी आलेले नागरिकांची गैरसोय होत आहे. लष्कर भागात स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. तरी संबंधीत अस्वच्छ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. महिला व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा हि विनंती! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of clenliness of toilets in Army area