पादचाऱ्यांना पदपथ मोकळा करुन द्या

बळवंत रानडे 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव सिनेमाजवळ विक्रेते, वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावरून नागरिकांना चालणे त्रासदायक झाले आहे. हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे नागरिकांना जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी पादचाऱ्यांना पदपथ मोकळा करुन द्यावा हि प्रशासनाला विंनती.महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संबधितांनी त्वरित कारवाई करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leave the footpath open for the pedestrians