उघड्यावर मद्याच्या बाटल्या 

विद्याधर भालेराव 
गुरुवार, 19 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बालेवाडी : येथील हाय स्ट्रीटवरील कमिन्सच्या विरुद्ध बाजूला पीएमसी स्पोर्टस मैदानामध्ये नेहमीच मद्याच्या बाटल्या आढळतात. कोणी तरी घुसखोरी करून हे काम करीत आहे. याचा तत्काळ बंदोबस्त करावा. महापालिकेने याठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. 

 

Web Title: liquor bottles sprade on open area