लोणकर चौकातील कोंडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

संजय चौघुले 
Saturday, 12 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड क

लोणकर चौक : लोणकर चौकातील वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दररोज या भागात वाहतूक कोंडी असते. दिवसा दोन ट्रॉफिक वॉर्डन असतात. पण दररोज संध्याकाळी या भागामध्ये कोंडी वाढते. ते मिनिटांच्या प्रवासाला ते मिनिट वेळ लागतो. तरी नागरिकांटची या कोंडीतून सुटका करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonar Chowk traffic is Ignore by administration